सई,
खूपच छान लिहिलंय. गाणं आणि मेंदीला खूप छान एकत्र गुंफलंय... वाचून मन हलकं, तरल झालं!
गाण्याबद्दल जरी माहिती नसली तरी मेंदीबाबत लहानपणीचा माझाही अनुभव असाच आहे
खूपच छान. पु. ले. शु.