आत्ता लेख पुन्हा वाचला तेव्हा लेखनप्रकार / लेखनविषयाकडे लक्ष गेले. ह्या प्रकारच्या लेखाला प्रतिभा, ललित, संगीत अश्या प्रकारात घालावे. मुक्तक हा काव्यप्रकार आहे (गझलेच्या कुटुंबातला), तर प्रतिसाद हा एखाद्या लेखावर/ घटनेवर मोठा प्रतिसाद लिहिण्यासाठी असावा.