Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


झालं आमचं भारतात जाणं जवळ आलय, बॅगा भरण सुरु आहे. एकीकडे मुलाची परिक्षा सुरु आहे….ती गडबड आहेच…त्यात भर म्हणजे मस्कतमधे उन्हाळा भरात आहे सद्ध्या……तापमान ४५ चा पारा कधीच ओलांडलाय. सामानाच्या याद्या करणं त्यानुसार ते भरण हे माझे आवडते काम…ते तसे झाले नाही तर मी उगाचच रेस्ट्लेस होतं असते. त्यामुळे मी एकएक वस्तू बॅगेवर नेउन ठेवणं आणि माझ्या अतिकामसू लेकीने त्या वस्तू परत जागेवर किंवा तिला ती वस्तू जिथे पहायला आवडेल तिथे नेउन ठेवणंही सुरु आहे….

मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्या बॅगांची Ice-cream ची गाडी करतोय…त्यामुळे फूटू शकेल असे ...
पुढे वाचा. : विमानप्रवास…