जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

आनंदकुमार बाळकृष्ण गोरे यांच्या संकल्पना आणि लेखनातून साकार झालेल्या गणित या विषयावरील डोंबिवली पॅटर्न या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना गणित हा विषय खूप अवघड जातो. हा विषय सोपा वाटावा आणि मुलांना या विषयात गोडी निर्माण व्हावी, असे लेखकाला अनेक वर्षांपासून वाटत होते. त्यांची ही धडपड त्यांच्या या पुस्तकातून साकार झाली आहे. पुस्तकाची पहिली आवृत्ती २९ जुलै २००७ मध्ये आणि आता दुसरी आवृ्त्ती ४ जानेवारी २००८ मध्ये प्रकाशित झाली आहे. डोंबिवलीच्याच अंजली प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले असून इयत्ता ५ वी ते ...
पुढे वाचा. : गणितासाठीचा डोंबिवली पॅटर्न