(title unknown) येथे हे वाचायला मिळाले:


युध्दा मधे कैद्यांना कसं वागवायचं याचे नियम आहेत, पण किती देश ते कायदे पाळतात? आणि जर तो देश अमेरिके सारखा बलाढ्य असेल तर, आणि त्याने कायदे पाळले नाही तर?

अबु गरिब जेल. हे इराक मधील बगदाद इथलं एक जेल. हे जेल नेहेमीच हेडलाइन्स मधे राहिलं आहे. अगदी सद्दाम हुसेन च्या काळा पासुन ते अगदी आत्ता पर्यंत..  त्याचं नामकरण ’बगदाद करेक्शन फॅसिलिटी’ हे केलंय अमेरिकेने.

याच जेल मधे हज्जारो कुर्द शिया लोकांना आणुन ठेवलं होतं सद्दाम हुसेन ने. २६ डिसेंबर १९९८ मधे सद्दामचे पोलिटिकल अपोनंट असलेले १५ लोकं ठार मारले गेले ह्या जेल मधे आणि ...
पुढे वाचा. : अबु गरिब जेल