गाठोडे येथे हे वाचायला मिळाले:
खुप दिवसांपासून मनात होत लिहाव लिहाव. रात्री पण या विचाराने मला चांगली झोप नाही लागली. मग शेवटी सकाळी उठल्याबरोबर पीसी चालू केला आणि घेतल लिहायला साइड ला माझे आवडते गान लावले कस आहे आपण गान एकत असलो की मनात चांगले विचार येत राहतात...आणि ते शेयर करायला पण मजा येते