नरेंद्र गोळे येथे हे वाचायला मिळाले:

मी पाहिलेले जयपूर

जयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून, जीपमधून आणि पायी फिरून पाहिलेले आहे. अर्वाचीन भारतातल्या आधुनिक शहरांपैकी एक अतिशय देखणे शहर आहे जयपूर. इथले रेल्वेस्टेशन पश्चिम टोकाला आहे, तर हवाई अड्डा टोंक रोडवर दक्षिण टोकाला आहे. जयपूर शहर दोन भागांत वसलेले आहे. तटबंदीच्या आतील ’गुलाबी शहर’ आणि तटबंदीच्या दक्षिणेला वसलेले नवे जयपूर शहर. जयपूर शहराच्या उत्तरेला ’आमेर’, ’अंबर’ आणि ’जयगड’ किल्ल्यांना अंगाखांद्यांवर घेऊन उभा आहे अरवली पर्वताचा बेलाग कडा. गुलाबी शहरातील सर्व इमारती, मग त्या गुलाबी दगदांनी बांधलेल्या असोत वा ...
पुढे वाचा. : *मी पाहिलेले जयपूर*जयपूर मी आकाशातून, आगगाडीतून, बसमधून,