शब्दांच्या देशात..... श्वास येथे हे वाचायला मिळाले:

सुखांत
==============
.
.
सनई चौघडे
वाजती चहूकडे..
उत्सवी उत्साही
ओसंडे मापडे..
पावलो पावली
परिमल सडे..
जिकडे तिकडे
आनंदी आनंद गडे..!
.
बोलते खेळते
असावे घर ते..
मागणे फार ...
पुढे वाचा. : सुखांत