लेख पुन्हा वाचून आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

मुक्तक हा काव्यप्रकार आहे हे मला माहित नव्हतं. कुठल्याही विषयावरचे मुक्त विचार म्हणजे मुक्तक अशी माझी कल्पना होती.

आणि रेहमानच्या गाण्यावरचा माझा प्रतिसाद म्हणून मी प्रतिसादची निवड केली.

आता मी बदल करीन.