माझ्या माहीती प्रमाणे असे बंधन ओळींवर नाही. मात्र दोन शेर अर्थांच्या द्रुष्टीने एकमेकांवर अवलंबून नसावेत, पुर्णपणे स्वतंत्र असावेत.