तिच्या स्वप्नांचा ढग अभ्रकाचा आहे
माणसाला आपली सावली फक्त अंधारातच टाळता येते
ही त्याची संवय मला तेंव्हा चमत्कारिक वाटली होती तरी त्या क्षणी मला त्यात कांही अर्थ दिसायला लागला होता
सगळी कथाच भिडली. पण ही वाक्ये म्हणजे......टोपी गुल!