A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:
सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना बरेच चांगले वाईट अनुभव येतात. मलाही आले… कधी आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मिळणारा प्रतिसाद खूप उत्साहित करायचा तर कधी कधी लोकांचा अनुत्साह बघून खूप वाईट वाटायचे… पण नंतर या सगळ्या गोष्टी अंगवळणी पडल्या. कधी कधी तर “स्थितप्रज्ञ” अवस्थेला पोहचल्याचा भास व्हायचा. म्हणजे कार्यक्रमाला लोक आले तरी आनंद नाही… नाही आले तरी खेद नाही… पण ही “स्थितप्रज्ञ अवस्था” तात्पुरती असायची. परत पुढचा कार्यक्रम आला की पुन्हा सर्क्युलर पाठवा, सभासदांच्या प्रतिसादाची वाट पाहा… आला तर उत्तमच.. नाही आला तर फोन उचलायचा… ...
पुढे वाचा. : बोलावणे आल्या शिवाय नाही!!