माझिया मना येथे हे वाचायला मिळाले:

मागे एका कम्युनिटीवर "गाई पाण्यावर काय म्हणून आल्या" कविता शोधत होते. एक दिवस फ़ोन करुन बाबांनापण विचारलं. माझी भाचे कंपनी आणि मुलगा यांना झोपवण्यासाठी बाबा नेहमी म्हणत. आता इथे तेच गाणं पुन्हा मुलाला झोपवण्यासाठी हवं होतं पण बाबांच्या लक्षात आलं की त्यांनाही फ़क्त दिड कडवं येतं. मला वाटतं तेवढं होईपर्यंत मुलं झोपत असावी म्हणून पुर्ण कवितेची कमी भासली नसावी. पण सहज बाबा म्हणाले की बघतो मी कुठं मिळतं का ते. आणि आता आरुषच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी एक कवितांचं पुस्तक "गीतपुष्पांचा फ़ुलोरा" माझ्याकडे पाठवलं त्यात या गाण्यासाठी ...
पुढे वाचा. : फ़ुलोरा...गाई पाण्यावर