GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

“भारतातला प्रत्येकजणं रोज मेडिटेशन करतो ना ?”

Hollywood Blvd, या चंदेरी दुनियेच्या राजधानीत सर्वात गजबलेल्या, मुख्य रस्त्यावर मला हा प्रश्न कोणी विचारेल असं कधीच वाटलं नव्हतं.पण ‘इजिप्शियन थिएटर’ च्या आवारात फोटो काढताना त्या अमेरिकन माणसाने विचारलाच.
या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायची मला लाज वाटत होती आणि खोटं बोलायचं नव्हतं म्हणून मी उत्तर दिलं,

“ध्यान नाही पण तत्सम नित्यपाठ मात्र प्रत्येक जण रोज करतोच”.

यानंतर त्या व्यक्‍तीने भारत आणि ‘योगा’ याविषयी मनमोकळ्या गप्पा मारल्या, बोलण्याच्या ओघात त्याने आम्हाला ...
पुढे वाचा. : प्रतिबिंब- मिसिसीपीच्या पाण्यातलं !