पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:


बहुतांश तंटे हे सत्तासंघर्षातून निर्माण झालेल्या वादाचे, तर उरलेले बांध आणि मालमत्तेच्या संघर्षाचे आहेत. ते सोडविण्यासाठी सध्या सुरू असलेली तंटामुक्त गाव मोहीम हा सरकारी उपक्रम न राहाता लोकचळवळ होण्याची गरज आहे. त्यासाठी गावच्या कारभाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
राज्य सरकारच्या महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे दुसरे वर्ष आता संपत आले आहे. शेताच्या बांधाच्या वादातून पक्के वैरी ...
पुढे वाचा. : सत्तासंघर्षातून होणारे तंटे अधिक