चोचले येथे हे वाचायला मिळाले:

चिंगी शेफारली.
का शेफारू नये तिने ?

काका, दीदी, पिंकी, टिंकी सारे के सारे तिचं तोंडभर कवतिक जे करतात.

चिंगी पण बालवयापासून हुश्श्शाऽऽऽर...

कधी इन्स्पेक्टर चा वेश तर कधी माझ्या गावातील उन्हाळा, ...
पुढे वाचा. : मा विद्विषावहै