बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:
नवीन म्हण
"आई आजारी, बाप पुजारी"
शब्दार्थ - आई आजारी पडली असताना तिची शुश्रुषा करण्याचे महत्वाचे काम सोडून, बाप देवाची पूजा करत बसला आहे.
भावार्थ - सर्वांच्या दृष्टीने महत्वाचे व तातडीचे काम करणे सोडून आपलेच काहीतरी कमी महत्वाचे काम करत बसणे.
ही म्हण वापरता येईल असे बरेच प्रसंग असतात. दोनचार उदाहरणे ...
पुढे वाचा. : नवीन म्हण