आपण आज जे काही आहात, वा पुढे जे काही व्हाल, त्याचे श्रेय केवळ
" अगं देवळाबाहेर पण बऱ्याच चपला असतात. म्हणून काय माणसं देवळात जात नाहीत का? "
याच समर्पक व समयोचीत धीर देणाऱ्या तुमच्या वडीलांच्या शब्दांत आहेत.
मी अशी आशा करतो की आपणसुद्धा अशी धीर देणारी शब्दे इतरांना देत जाल.
धन्यवाद !