मी अभिराम पुरम ईस्ट भागात राहतो, गोपाल पुरम आणि तांबरम च्या पुढे फोर्ड भागात वरचेवर जाणे येणे असते, ह्यापैकी कुठेही दुकान असल्यास मला सोयीचे होईल.