मृदुला,
प्रतिक्रियेवद्दल धन्यवाद.
चौकस,
आपली प्रतिक्रिया, आपण कथा मनापासून वाचलीत याची साक्ष देते.
कथेतल्या कांही मार्मिक वाक्यांनी आपले लक्ष वेधले हे पाहून लेखनाला
एक खास शाबासकी मिळाली असें म्हणता येईल.
मन: पूर्वक धन्यवाद.
कळावे लोभ असावा ही विनंती
अरुण वडुलेकर.