अरे वा! लट उलझी ३ वर्षांपूर्वी ऐकले होते, शुभांगी साखळकरांचे. रेकॉर्डिग इथे पाहता येइल. असेच डोक्यात बसले होते. आहे काहीतरी त्या बंदीशीत असे खिळवून ठेवणारे. आणि रेहमानचे गाणे ऐकले तेव्हा असेच वाटले होते काहीतरी वेगळे असल्यासारखे. अर्थात शहानिशा करण्याएवढी उसंत नव्हती त्यामुळे सोडून दिले होते तिथेच. हे वाचल्यावर पुन्हा आठवले.
आत्ता पुन्हा एकदा ऐकले. पुन्हा घुमेल डोक्यात पुढचे काही दिवस. आठवण करून दिलयाबद्दल धन्यवाद! आणि सुंदर लेखाबद्दलही.
-प्रभावित