चांगली झाली आहे कथा. वातावरणनिर्मिती 'राक्षसी वारूळा'त ओढते.  "दत्तूभटजींची बडबड ऐकताना त्यांच्या मनाच्या पडद्यावर स्मृतींच्या लोलकावरून परावर्तित होणारे काळेकरडे किरण फटकारे मारत होते" तुमच्या कथेतली अशी भारी वाक्ये वाचताना कथेचा विसरच पडतो.