वर्धिष्णू अशी ही - चंद्रकलेसमविश्ववंदनीय - राजमुद्रा । हे जास्त आवडलं...
सुंदर लिहिलं आहे... आवडली कविता.
(अवांतर: 'हतःप्रभ' असा शब्द नसून 'हतप्रभ' असा आहे)
पुढील लिखाणास शुभेच्छा !