सिद्धाराम यांचे लेख येथे हे वाचायला मिळाले:
मराठीतील विख्यात लेखक आणि कादंबरीकार गोपाल नीलकंठ दांडेकर यांच्या साहित्यकृतींची ओळख करून देणारे "पुनर्भेट - गोनीदांच्या साहित्यकृतींची' हे पुस्तक त्यांच्या स्मृतिदिनी, सोमवार, दि. 1 जून रोजी सायं. 6.30 वा. सोलापुरातील शिवस्मारक येथे प्रकाशित होत आहे. गोनीदांच्या साहित्यावर प्रेम करणारे ऍड. आनंद देशपांडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाला गोनीदांच्या कन्या डॉ. वीणा देव यांची प्रस्तावना असून, त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने...
ज्ञानसागरात मनुष्याने जीवनभर जरी चालायचे म्हटले तरी तो फारतर गुडघाभर पाण्यापर्यंत ...
पुढे वाचा. : स्मरण गोनीदांच्या साहित्याचे