Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
ऍटेचमेंट विसरलात, नो प्रॉब्लेम!
आपण एखादा मेल लिहायला घेतो. मेलचा मजकूर लिहितो, ऍड्रेस लिहितो आणि पाठवूनही देतो... आणि पाठवल्यावर आठवते की अरे अटॅचमेण्ट जोडायचीच राहून गेली. तुमच्याबाबत हे वारंवार होत असेल तर गुगलने तुमच्यासाठी एक खास सोय केलीय. तुमच्या जीमेल अकाउंटमधील सेटिंगमध्ये लॅब्जमध्ये ...
पुढे वाचा. :