"कुछ कुछ होता है" ह्या चित्रपटात जेव्हा काजोल आणि शाहरुख़ उन्हाळी शिबिरात भेटतात तेव्हा त्यांचे एक नृत्य (Dance) दाखविले आहे. त्या नृत्याच्या जरा आधी काजोलच्या उजव्या हाताच्या अनामिकेत ॐ ची अंगठी दाखविली आहे. जेव्हा ती शाहरुख़च्या गालावरून हात फिरविते तेव्हा तिच्या त्याच बोटात हिऱ्याची अंगठी दाखविली आहे. मग़ जेव्हा ती निघून जाते त्या नंतर पुन्हा ॐ ची अंगठी दाखविली आहे.
-देवदत्त