डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


सकाळी जरा उशीरानेच जाग आली. कालच्या प्रवासाचा थकवा जाणवत होता. एक तर रात्रीचा
प्रवास तो पण असा जंगलातला. त्यात रस्ता सापडायचे वांदे. परत रस्त्यावर विचारायला कुत्रे पण नव्हते, एक जण चुकुन भेटला, पण हवेलीचे नाव काढताच सरळ निघुन गेला. “चालायचेच अशी विकृत लोक सगळीकडेच असतात” असं म्हणत मी वाट शोधत राहीलो. शेवटी एकदाची ती हेवेली मिळालीच. चंद्राच्या पार्श्वभुमीवर ती जरा जास्तीच भयाण वाटत होती. हवेली फार पुरातन काळातली असावी, दगडी बांधकाम, नुकत्याच झालेल्या पावसात उगवलेल्या शेवाळ्याखाली झाकले गेले होते. तुटलेल्या, झिजलेल्या दगडांमुळे ...
पुढे वाचा. : १९४२- एक भुतकथा (भाग १)