बेधुंद मनाच्या लहरी... येथे हे वाचायला मिळाले:


आपल्या अलौकिक पराक्रमाने हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या शिवरायांचा राज्याभिषेक किल्ले राय़ागडावर ज्येष्ट शुध्द त्रय़ॉदशी १६४७ मघ्ये झाला. राज्यभिषेक सोह्ळ्याची स्मृती म्हणुन रायगडावर राज्यभिषेक दिन साजरा केला जातो. शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती, रायगड जिल्हा परिषद आणि कोक़ण कडा मित्र मंडळातर्फे ५ जुनला ...
पुढे वाचा. : !! शिवराज्याभिषेक दिन !!