Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

नमस्कार मित्रांनो,

रंग या लेखमालेतील ही शेवटची पोस्ट. आतापर्यंत आपण विविध श्रेणींचे रंग, त्या रंगांपासून तयार होणाऱ्या कलर स्किम्स, त्यांचे उपयोग इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. आज आपण रंगांचा स्वभाव आणि वैशिष्ट्ये यांची अधिक खोलात जाऊन माहिती घेऊ. दैनंदिन कामकाजात रंगांचा वापर किंवा उपयोग करताना तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल. त्याआधी थोडंसं पुन्हा बेसिक्सकडे वळू आणि या मालिकेत एक रंगसिद्धांत बघायचा राहून गेला आहे त्याचीही माहिती घेऊ.

रंगज्ञान कसे होते?
आपण सगळे शाळेत शिकलो आहोत की प्रकाशकिरणांच्या ...
पुढे वाचा. : रंगांचे स्वभाव आणि वैशिष्ट्ये ( #)