भविष्याच्या अंतरंगात !! येथे हे वाचायला मिळाले:

आज आपल्या सर्वांची लाडकी '' दख्खनची राणी ' ' ८० व्या वर्षात पदार्पण करत आहे।आज सकाळी पुणे रेल्वे स्थानकावर झालेल्या एका समारंभात नेहमी प्रवास करणार्‍या प्रवाशांनी इंजीनाची पुजा करुन आणि केक कापून 'राणीला' शुभेच्छा दिल्या. ...
पुढे वाचा. : राणीला ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !!