काय वाट्टेल ते..... येथे हे वाचायला मिळाले:
भंडारकर संस्था पुणे! या ठिकाणी खुप जुने आणि दुर्मिळ दस्ताएवज होते . संभाजी ब्रिगेड च्या काही विघनसंतोषी लोकांनी त्या संस्थेला आग लाउन सगळी जुनी कागदपत्र जाळुन टाकली. या ठिकाणि शिवाजी , पेशवे कालिन जुन्या नोंदी हस्तलिखिताच्या स्वरुपात होत्या.
जेम्स लेन ला एक ग्रंथ लिहीण्यासाठी या संस्थेने सहकार्य केले, म्हणुन त्या सगळ्या ग्रंथ संपदेला जाळुन टाकण्यात आले. संभाजी ब्रिगेड ने हे काम कां केले असावे? ऑफ कोर्स स्वतःची न्युसेन्स व्हॅल्यु दाखवायला! .आणि स्वतः कसेही करुन लाइम लाइट मधे रहाण्यासाठी यांनी हे केलं असावं. जेंव्हा हा एपिसोड ...
पुढे वाचा. : पुतळ्यांचं राजकारण