पेठेकर काका,
भरली वांग्यांच्या सारखीच ही लागतात का ? भरली वांगी व ह्यांत बनवायच्या पद्धतीत फरक वाटत नाही पण चवीत नक्कीच फरक असावा.
आमच्या उ. महाराष्ट्राचे खास खानदेशी वांग्यांचे भरीत एक दोन दिवसांत पाठवतोय. वाचक अगदी बोटे चाटून चाटून (केल्यानंतर) खातील ह्याची खात्री.
मल्लू