A] जोडीदारातील काय महत्वाचे?
१. फक्त गुणवत्ता QUALITY [ प्रेम विवाह ]
२. फक्त विश्वासार्हता RELIABILITY [ आयोजीत विवाह ]
३. दोन्हीचा सुवर्णमध्य QUALITY + RELIABILITY[ आयोजीत प्रेमविवाह ]
४. तीसरेच काहीतरी. [ दानव / यक्ष / गंधर्व...... विवाह. ]
B] शर्यतीत जिंकणार्या घोड्यांचे कृत्रीम रेतन करताना २/४ पिढ्या मागील " वंशाचा व यशापयशाचा " विचार केला जातो. [ युजेनेटीक्स].
हे घोड्यांच्या बाबतीत काटेकोरपणे करणारा मनुष्य प्राणी स्वत: किती घटकांचा विचार करून स्वत:ची वा इतरांची लग्ने ठरवतो?
C] एकूण कार्यसिद्धी:
१. कार्याकार्य विचार २. कार्यापुर्व विचार ३. कार्य कर्तव्य
१. स्थीती २. सावधान ३. कर्म
१. लाईटस २. कॅमेरा ३. ऍक्षन
१. स्टान्स २. एम [नेम धरणे] ३. शूट----- अमेरीका उपग्रह प्रक्षेपण नीती ---ध्येय उशिराने पण संपूर्ण. ३६० अंशात्मक. [ उदा: धर्म + अर्थ + काम + मोक्ष ]
१. स्टान्स २. शूट ३. कंटिन्युअस एमींग---- रशिया उपग्रह प्रक्षेपण नीती. --- ध्येय लवकर पण अपूर्ण. [ उदा: फक्त काम-- अश्वासीत, इतर अनाश्वासीत. ]
D] "क्ष" प्रमेय व "य" प्रमेय----- व्यवस्थापनशास्त्र.
कुशल व्यवस्थापक तोच, जो तारतम्याने, दोन्ही प्रमेयांचा सुवर्णमध्य साधून " कंटींजंट" मार्ग निवडतो.
E] सज्जनांचे, पुण्यवंतांचे आशिर्वाद /शुभेच्छा / शिव्या / शाप, फळतातच.
शुभकार्यारंभी काय घ्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे.
लंबोदरजी, आता काहीतरी शास्त्रशुद्ध अनुमान काढता येतो का? ते बघावे.
बाकी तुमच्या, माझ्या बद्दलच्या अनुमानावर " टिप्पणी नाही / नो कॉमेंटस ".