आत्ता पुन्हा एकदा ऐकले. पुन्हा घुमेल डोक्यात पुढचे काही दिवस.  आठवण करून दिलयाबद्दल धन्यवाद! आणि सुंदर लेखाबद्दलही.

असेच. राग बिहाग मधले 'लट उलझी सुलझा जा रे बालम' बहुतेकांच्या परिचयाचे. (पंडित जसराज ह्यांचे रेकॉर्डिंग) मला या लेखाने नूरजहाँच्या 'लट उलझी सुलझा जा रे बालम'ची  [राग बागेश्रीतल्या (बहुधा़)] आठवण करून दिली. मला आवडणार्‍या ह्या गाण्याची आठवण करून दिल्याबद्दल आभारी आहे.

अवांतर
ह्या गाण्याच्या संगीतकाराचे नाव आहे रशीद अत्रे. पण हे अत्रे पंजाबी.