"इतकं सगळं होउनसुद्धा;
आपण मनाची पाटी कोरी करतो;
हारलेल्या रणांगणावर पुन्हा;
नात्यांचाच सारिपाट मांडतो."                  ... खरंय, छान लिहिलंत !