काळजाचा ठाव घेणारी कथा/कविता आहे ही.

(रा शं अग्निहोत्रींच्य एका कथेतही असेच गरीबीचे किंचितसे वर्णन आहे ... पण बाकी काही साम्य नाही. तरी सुद्धा ती कथा आठवायचे कारण त्या कथेच्या वेळीही मला असेच सुन्न झाले होते.)