स्मृतीपटल येथे हे वाचायला मिळाले:

College/office मध्ये बरेच लोक भेटून जातात, काही लोक त्यांच्या विशिष्ट सवयी आणि वागणूकी मुळे लक्षात राहून जातात, अशी माझी काही निरीक्षणे.
अस नाही की मला फक्त मुलीच भेटल्या पण यांच्या सारखा मनोरंजक विषय दुसरा कुठलाच नाही. मुलांविषयी पण लिहीलच.
तर माझे काही भारतीय मुलींविषयीची निरीक्षणे.

मल्लू
१. ही कधी पण Jeans मध्ये आली तरी मनातल्या मनामध्ये साडी मध्येच असते.
२. हिला कोणत्यातरी मल्लु rule नुसार सांगितलेले असते की मल्लू सोडून ईतर कोणत्याही मुलाशी बोलायचा नाही अथवा पाहायचा पण नाही.
(हे ईतर जमातीचे मूल समोरून येत असतील तर ...
पुढे वाचा. : ०६/०१/०९ माझी काही निरीक्षणे : भाग - १