my first blog आणी नवीन लेखन येथे हे वाचायला मिळाले:

चरखा-टकळीचे तत्वज्ञान
अपू्र्ण मधले बरेच कांही.... ???? शोधावे लागेल. 2008 ची डायरी

काही दिवसापूर्वीची गोष्ट, एका विशिष्ट ध्यासामुळे मी ठरवलं की, आपण चरख्यावर सूत कातायला शिकायचं. ती सुरूवात झाली आणि एक वेगळचं तत्वज्ञान मनाला जाणवू लागलं, आता लक्षात आलं की, शेले विणताना कबीराला दोहे सुचत आणि जात्यावर बसून बहिणाबाईना ओव्या सुचत ते कसे.
तसं पाहिल तर, चरखा हे दिसायला किती सोपं काम, चरख्याला एक टकळी असते आणि एक फिरवायची तबकडी. तबकडी गोल फिरवली की, टकळीवर दोरा फिरतो. त्याने दो-याला पीळ पडतो व त्याला मजबुती येते. ...
पुढे वाचा. : चरखा-टकळीचे तत्वज्ञान