Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:
माझे बालपण नायगावच्या टिपीकल चाळीत गेलेले आहे. माणसांचे विविध प्रकार, सगळ्याच अर्थाने अगदी जवळून पाहिलेत. बहुधा तिथेच मला माझ्या आकलनशक्तीनुसार माणसांना वाचण्याचा छंद म्हणा, वेड म्हणा लागले असावे. जात्याच काही गुण आणि अवगुणही आपल्यात असतातच. थोडीशी संधी सापडली की लागलीच ते त्यांचे अस्तित्व दाखवतात. ह्याच चाळीत परिस्थितीच्या चटक्याने पोळत असूनही चांगुलपणा टिकवून असलेली व सारे काही चांगले असूनही जन्मजात दुष्ट प्रवृत्तीचे लोकही पाहिले. हळूहळू ह्यातले काही लोक तुमच्या भेटीस आणते. त्यासाठी एक लेखमाला सुरू करायला हवी. त्यात पहिला मान ह्याचा, ...