फॅमिली म्हणजे अजून एक तरूण (णी नव्हे) आहे की काय अशी शंका आली होती, पहिल्या भागाअखेर.
भानस ह्यांच्याशी सहमत. एका मुलीच्या आयुष्याचे नुकसान.
कथा चांगली उतरली आहे. सहजपणामुळे खरा घडलेला अनुभवच असेल असे वाटते.