नवे नवल मधला अनुप्रास आवडला. मनःपटल झाडण्याचे चित्र डोळ्यासमोर येऊन हसू आले.