मनसेचे मुस्लिम मराठीच बोलतात, हे त्यांनी त्यांच्या एका भाषणात म्हटल्याचे आठवते. दुवा मिळाला की देइन. आणि सरसकट मराठी म्हणजे काही विशिष्ट वर्गातील लोकं असा संकुचित विचार का करायचा ? मी मुंबईत असताना कित्येक गुजराती लोकांना भेटलो, ते मराठी अगदी छान बोलतात, मग ते मराठी नाही का ?
जो मराठी बोलतो, आणि मराठी भाषेवर प्रेम करतो तो मराठी, मग तो जन्माने कोणिही असो.