मलाही पुष्करिणीची भेळ लहानपणापासून आवडते. पण माझ्यासाठी तरी माझी मावशी जगातली सगळ्यात बेस्ट भेळ बनवते.
कालच पुष्करिणीकडे गेलो होतो. पण बहुधा सोमवार असल्यामुळे दुकान बंद होते. शेवटी जवळच्या नवरत्नची भेळ खाऊन पुष्करिणीची भूक भागवली. हे असे बरेचदा झाले आहे.