वाचनिय लेख.
पहिला लेख राज्यसभेचे शिवसेनेचे खासदार भारतकुमार राउत यांचा मऱ्हाटा तितुका तोडावा
तर त्याला मनसेचे सरचिटणीस व प्रवक्ते शिशिर शिंदे यांनी दिलेले उत्तर मराठी माणसाचा विश्वास मनसेवर !
दोन्ही लेख वाचून मी गोंधळात पडलो आहे.