'मुसल असल' म्हणजे काय? अस्सल, खरेखुरे मुसळ का? की तुम्हाला 'मुसलसल'१ म्हणायचे आहे? १. मुसलसल - निरंतर, न थांबता. सिलसिला, सलासिल (साखळी, साखळदंड) व मुसलसल एकाच कुळातले शब्द आहेत. चूभूद्याघ्या.