फॅमिली म्हणजे अजून एक तरूण (णी नव्हे) आहे की काय अशी शंका आली होती, पहिल्या भागाअखेर.
असेच. चांगली कथा. कथानायकाचा बायलीपणा, इतरांना घरी नेण्याचे टाळणे यावरून समलिंगत्वाची शंका येते. त्या तुलनेत अपौरुषाचा शेवट किंचित अळणी वाटतो. इडली, चिरोटे यांचाही उलगडा होत नाही.
कथेत/ नाटकात सुरुवातीला एखादी बंदूक असली तर तिचा पुढे कुठेतरी वापर झाला असला पाहिजे असे कुणीतरी (चेकॉव्ह? ) म्हटले आहे.