पण समजा जर तुम्ही क्लॉस्ट्रोफोबिक अहात आणि तुम्हाला एमेराय/सीटी स्कॅनिंग करायचे असेल तर तुम्ही परिस्थिती कशी हाताळता?
त्या १०-१५ मिनिटांसाठी मनाला गुंतवून ठेवायचे. मनातल्या मनात आवडती गाणी गुणगुणायची. थोडक्यात यंत्राचा विचार करायचा नाही. इतर चांगल्या गोष्टींचा विचार करायचा.