गीत रामायणातही 'कबंध' हा शब्द आहे :

"द्वंद्व तरी हो कुठे कुणाचे
काळमुखातून कोणी वाचे
कुठे कुणाचे कबंध नाचे
धुमाळीत त्या कोणा नुरले भानच कोणाचे"