मतला अतिशय सुंदर आहे.. बाकीच्या शेरांमध्ये अपघाताने ह्या रदीफाशी बाकीचा शेर तादात्म्य पावलेला आहे असे जाणवत नाही.. एक प्रकारचा एकसूरीपणा जाणवतो आहे.. अर्थात आपल्या रचनाकडून अपेक्षा असतात म्हणून हे लिहिण्याचे धाडस करतोय .. पु. ले. शु.-मानस६