मला असं म्हणायचं होतं की वर उदाहरण म्हणून दिलेल्या शेरातील दोन्ही मिसरे हे एका ओळीचेच दोन भाग आहेत. किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकच ओळ दोन भाग करून लिहिली गेली आहे.

असं चालतं कां ?